वांग, चेहऱ्यावर काळसरपणा, पिंपल, डाग, कोरडी त्वचा, पिगमेंटेशन,.. यासर्वांवर
उपायः
◼️संत्र्या
च्या सालीचं चूर्ण व गुलाबजल तोंडाला लावावे पेस्ट करून.
◼️जाईच्या पाल्याच्या रसात हळकुंड उगाळून लावावीत. कच्चा उकडलेला बटाटा लावा.
◼️तुळस व लिंबु रस आठवड्यात दोनदा लावणे.
◼️कडुलिंबाची मुळी उगाळुन तीचा लेप लावणे दहा दिवस.
◼️निंबोण्यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावणे.
◼️जांभूळ बी पावडरचा लेप चेहऱ्यावर लावणे.
◼️ओलीहळद वाटून चेहऱ्याला लावणे.
◼️दुधाची साई, हळद, लिंबू, मध, एकत्र करून त्वचेवर लावा. त्वचा मऊ पडते व चेहरा उजळतो.
◼️आवळ्याची पूड तेलात भिजवून लावणे.
◼️रोज अक्रोड खावा.
◼️कारल्याच्या पानाचा रस लावा.
◼️मध व तूप एकत्र करून आंघोळीपूर्वी दोन तास लावा.
◼️महामंजिष्ठादी काढा ३ चमचे व तितकेच पाणी टाकून घेणे.
◼️काळे डाग व पिगमेटेशन, वांग असल्यास कोथिंबिर लेप…
Comments
Post a Comment