पाऊसाचा धडा
गाथा पावसाच्या
पाऊसआला कि निसर्गात अनेक किमया घडतात हिरवा शालू परीघ केलेली धरती ऐन इंद्रधनुष्याचे मंगल तोरण नभोमंडपी लावेल जाते. त्याविषयी आपण कविता वाचतो आणि निबंध लिहितो .
पण बारकाईने पारोसारच अवलोकन केलं कि नदीकाठच्या दलदलिताही शेताच्या बांधावरती आणि ओलेत्यामधील कुठेही बिळे पाण्याने भरून गेलेली पाहतो . त्या बिळातून सॅप नाग आणि विंचू भरा भरा बाहेर निघतात !
हे दृश्य पाहून नेहमीच मनाची आठवण येते . ज्याप्रमाणे बिळे पाण्याने भरली कि असे प्राणी बाहेर पडतात त्याप्रमाणे मनावर ताण पडला , संकट आला कि मनोभूमीतून कुठेतरी खोलवरच्या बिळात दडलेले नकारात्मक विचार बाहेर पडतात. जसे साप आणि विंचू इकडे तिकडे फिरून आपल्याला घबरावतात तसे हे नकारात्मक विचार मनात धुमाकूळ घालतात. त्या नकारात्मक विचारांच्या अशा इतस्ततः फिरण्यामुळे आपण भेदरून जातो .
निसर्गमित्राशी संवाद साधला तर ते त्यांपैकी बरेचसे साप बिनविषाचे असतात, असं आवर्जून सांगतात .त्यांच्या वाटेल जाऊ नका ते आपापल्या वाटेने जातात . त्यांच्या मागे लागलं तर ते उलटून येतात ,असं त्यांचं आग्रहाचं म्हणणं असतं
मनातल्या नकारात्मक विचारांचाही असाच असतं. त्यांच्या मागे लागलं कि काढून टाकायचं म्हंटलं कि ते हमखास अंगावर येतात . त्यांच्या बाबतीत तसाच धोरण राबवायचं. साप विंचू फिरतात म्हणून शेतकरी काम धंदा सोडून घरात बसून राहतो का ? आपला उद्योग उदीम सोडतो का ?आपणही तेच धोरण स्वीकारायचं .तसल्या विचाराकडे दुर्लक्ष केला आणि आपापली कामं, व्यवसाय करीत राहिलं कि त्याचा आपल्याला त्रास होत नाही .
मन प्रसन्न ठेवायचं आहे ना ? मग त्याची खरी कसोटी संकट लागते ! हे विसरून कसा चालेल ? तेंव्हा पावसाळा पडू दे , आपण छानदार कविता वाचू , काव्यमय निबंध लिहू . त्या पाऊस पाण्याच्या दिवसातही आनंदी राहू !
लेखक डॉ राजेंद्र बर्वे

Comments
Post a Comment