उपकार दुधाचे
ह्यदयविकार ,उच्च रक्तदाब ,रक्तातील वाढते कोलेस्टेरॉल मधुमेह अश्या जिव्हेन्य व्याधींना कारण ठरणारा "मेटाबोलिक सिंड्रोम " दूर ठेवायचा असेल तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना पर्याय नाही असे ब्रिटनमधील कार्डिफ विद्यापीठाच्या तज्ञानी म्हंटले आहे
दुग्धजन्य पदार्थामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते मात्र हे अत्यंत गुंतागुंतीचे अण्णा असल्याने त्याचे बरेच चांगले परिणामही शरीरावर दिसून येतात
असे या तज्ञानी जर्नल ऑफ एपिडेमियॉलॉजि अँड कोम्मुनिटी हेअल्थ या नियतकालिकात म्हंटले आहे
. दूध आणि मेटाबोलि सिंड्रोम यांतील परस्पर संबंध शोधून काढण्यासाठी या तज्ञानी 45 ते ५९ या वयोगटातील मधुमेह नसलेल्या २३७५ पुरुषांच्या आरोग्याचा अभ्यास केला
अभ्यासाच्या सुरुवातीला या सर्वांकडून त्यांच्या आहाराबाबत सविस्तर माहितीमिळणारी एक प्रश्नावली भरून घेण्यात आली . त्यानंतर पुढील वीस वर्षे त्यांच्यातील मधुमेह , ह्यदयरोग ,ह्यदयविकाराचा झटका आदी रोगांचा मग ठेवण्यात आला . ज्यांच्या आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण अधिक होते त्यांच्यामध्ये अभ्यासाच्या सुरुवातीला मेटाबोलिक सिंड्रोम चे प्रमाण खूप कमी होते .ज्यांच्यात तेंव्हा मेटाबोलिक सिंड्रोम चा आढळ दिसून आला त्यांच्यापैकी ७९ टक्के लोकांना पुढील २० वर्षात ह्यदयविकार जडला .त्यांना मधुमेहाचा धोकाही इतरांपेक्षा चौपटीने जास्त होता आणि त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण इतरांच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी जास्त होता .याचाच अर्थ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे मेटाबोलिक सिंड्रोम दार राखला जातो हे स्पष्ट आहे .असे या तज्ञानी म्हंटले आहे
दररोज दूध पिल्याने रक्तदाब कमी होतो असे यापूर्वी एका पाहणीतून दिसून आले होते . त्याचाही संदर्भ या तज्ञानी दिलेला आहे

Comments
Post a Comment