काबूत ठेवा दमा
सर्दीच्या दिवसात दंम्याच्या रुंगाचा त्रास काही वेळा बळावतो. श्वसनसंस्थेच्या विकारांवर अनेक गुणकारी औषधे होमिओपॅथीत उपलब्ध आहेत . दरम्यान विकारावर गुणकारी औषधे अशी
१) अर्सेनिक ओलब: - दार वर्षी ठराविक ऋतूत उद्भवणाऱ्या तक्रारींवर हे औषध गुणकारी ठरते . दमा ,निमोनिया आदींवर उपयुक्त पुढील लक्षणांत या औषधाचा वापर करावा
२) नॅट्रम सल्फ :- दमा ,श्वास घ्यायला त्रास होणे ,छातीतून कफाचा आवाज येणे . विशेषतः पहाटे ४-५ वाजण्याच्या दरम्यान त्रास होणे
खोकल्यातून चिकट तारेसारखे हिरवे कफ बाहेर पडते . लहान मुलांमधील दम्यावर उपयुक्त दर वेळेला सर्दीचे रूपांतर दम्याच्या विकारात होते .विशेषतः दमात हवामानात त्रास होतो ,उष्ण व कोरड्या हवामानात आराम वाटतो .अश्या वेळी हे औषध उपयुक्त ठरते
३) कार्बो व्हेज :-
४) मेडो ऱ्हिनंम:- दम्याच्या विकारात रात्री सतत कोरडा खोकला येतो.विशेषतः उच्छवासाला जास्त त्रास होतो .खोकल्यात पोटावर झोपून आराम वाटतो . विशेषतः ज्या मुलांना सतत श्वसनसंस्थेचे विकार होतात त्यांच्यासाठी गुणकारी . याशिवाय बाळंत , ब्रोमिम थुजा , अँटिमनी आरसा स्टीक्टा अशी विविध औषधे लक्षणसाधर्म्यावरून देता येतात

- श्वासनलिका आकुंचन पाऊण रुग्णाला श्वसनाला त्रास होतो .
- आडवे पडल्यावर त्रास वाढतो .
- घुस्मटल्याची भावना होते
- मध्यरात्रीनंतर खोकला वाढतो
- छातीतून आवाज येतो
- रुग्ण मानसिक व शारीरिकदृष्ट्या अतिशय अस्वस्थ असतो
- थोड्याश्या श्रमाने खूप थकवा येणे
- आजाराची विशेषतः एकटे असण्याची ,मृत्यूची खूप भीती वाटणे
२) नॅट्रम सल्फ :- दमा ,श्वास घ्यायला त्रास होणे ,छातीतून कफाचा आवाज येणे . विशेषतः पहाटे ४-५ वाजण्याच्या दरम्यान त्रास होणे
खोकल्यातून चिकट तारेसारखे हिरवे कफ बाहेर पडते . लहान मुलांमधील दम्यावर उपयुक्त दर वेळेला सर्दीचे रूपांतर दम्याच्या विकारात होते .विशेषतः दमात हवामानात त्रास होतो ,उष्ण व कोरड्या हवामानात आराम वाटतो .अश्या वेळी हे औषध उपयुक्त ठरते
३) कार्बो व्हेज :-
- हिवाळ्यात श्वसनसंस्थेचे विकार ,श्वासाला त्रास होणे ,
- छातीत घरघर होणे ,दीर्घकाळ खोकल्याची उबळ येणे व
- उलटी होणे ,खोकल्याबरोब्बर छातीत जळजळ होणे ,
- चेहरा निळसर दिसणे
- विशेषतः वयोवृद्ध रुग्णांच्या तक्रारींवर उपयुक्त या रोगांमध्ये पटकन मूर्च्छा येणे
- हात पाय गर पडणे अशी लक्षणे आढळत असल्यास या औषधेच वापर करतात . या रुग्णांना मोकळ्या हवेत किंवा सतत पंख्याने वर घातल्यावर आराम वाटतो .
४) मेडो ऱ्हिनंम:- दम्याच्या विकारात रात्री सतत कोरडा खोकला येतो.विशेषतः उच्छवासाला जास्त त्रास होतो .खोकल्यात पोटावर झोपून आराम वाटतो . विशेषतः ज्या मुलांना सतत श्वसनसंस्थेचे विकार होतात त्यांच्यासाठी गुणकारी . याशिवाय बाळंत , ब्रोमिम थुजा , अँटिमनी आरसा स्टीक्टा अशी विविध औषधे लक्षणसाधर्म्यावरून देता येतात

Comments
Post a Comment